Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

केंद्र सरकारची राज्यातील भाजप नेत्यांना चपराक ; ठाकरे सरकारच्या “या” निर्णयाला पाठींबा !

मुंबई दि. २८: राज्य सरकारने आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून निर्बंध लागू केले असताना भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून सरकारच्या या निर्णयावर टीका केली जात आहे. मात्र आता केंद्र सरकारनेच कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी…

दत्ता सामंत यांचं नियोजन ; भव्य मोटरसायकल रॅलीने दादांचं होणार मालवणात स्वागत !

कोळंब पुलाकडून निघणार रॅली ; देवबाग पं. स. मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते होणार सहभागी कुणाल मांजरेकरकेंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर कोकणचे सुपुत्र, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे प्रथमच मालवणात आगमन होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी राणे साहेबांच्या…

कुडाळ – मालवणात स्थानिक निवडणूका काँग्रेस स्वबळावर; प्रदेश काँग्रेस देणार ताकद !

कार्यकर्त्यांना पक्षीय ताकद देणार ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ग्वाही मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसची बैठक संपन्न : अरविंद मोंडकर यांनी दिली माहिती मालवण : आगामी काळात होणाऱ्या कुडाळ नगरपंचायत आणि मालवण नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्वबळावर सहभागी होणार आहे.…

ही शान कोणाची… कोकणच्या “राजाची…!”

रात्रीचे ११.३० उलटूनही राणेंच्या स्वागतासाठी कणकवलीच्या रस्त्यावर हजारोंचा जनसागर कुणाल मांजरेकर कणकवली हा नारायण राणेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कणकवलीत शहरात शुक्रवारी रात्री जन आशीर्वाद यात्रेचे लक्षवेधी स्वागत करण्यात आले. यावेळी सिंधुगर्जना ढोल पथकाचा लक्षवेधी अविष्कार ठरला. यावेळी विधान परिषद…

सिंधुदुर्गात २०० कोटींचं प्रशिक्षण केंद्र उभारणार – नारायण राणेंची घोषणा

प्रत्येकाने उद्योजक, मालक बनणारच, असा आजच निर्धार करण्याचं आवाहन वैभववाडी येथे जन आशीर्वाद यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत ; ढोल ताशांचा गजर वैभववाडी (प्रतिनिधी) केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात दाखल झालीय. वैभववाडी इथं या यात्रे दरम्यान जिल्ह्यात २०० कोटी…

रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली ? स्वतःच्या वहीनीवर ऍसिड फेकायला कोणी लावलं ?

टप्प्याटप्याने सगळं बाहेर काढणार ; नारायण राणेंनी भरला ठाकरे सरकारला दम रत्नागिरी: केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची दुसऱ्या टप्प्यातील जन आशीर्वाद यात्रा शुक्रवार पासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावेळी पुन्हा एकदा राणेंनी शिवसेनेवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. रमेश मोरे, जया…

भाजपच्या “ओबीसी” सेल पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर !

मालवण : भारतीय जनता पक्षाच्या मालवण तालुक्यातील ओबीसी सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये ओबीसी सेल तालुकाध्यक्ष म्हणून मंगेश वासुदेव माडये तर तालुका उपाध्यक्ष म्हणून महेश दिगंबर वाईरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या…

आडवली-मालडी जि. प. विभागाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे भव्य स्वागत करणार !

पं. स. गटनेते सुनील घाडीगांवकर यांची माहिती मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा २८ ऑगस्टला मालवण तालुक्यात दाखल होत आहे. यावेळी आडवली-मालडी जिल्हा परिषद विभागाच्या वतीने आचरा तिठा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भव्य दिव्य स्वरूपात…

देशांतर्गत प्रवासाला निघताय ? मग हे वाचाच… केंद्र सरकारची नवीन नियमावली !

नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाची स्थिती सौम्य व मध्यम स्वरुपात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा काही नियम नव्याने लागू करण्यात येत आहेत. देशातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आता…

राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेवर सतीश सावंतांची बोचरी टीका !

कुणाल मांजरेकर  केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी सिंधुदुर्गात दाखल होत आहे. या यात्रेवर शिवसेना नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी बोचरी टीका केली आहे.  दिल्लीवरून मुंबईत आल्यानंतर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाले, पण…

error: Content is protected !!