Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

सुप्रसिद्ध भजनी बुवा प्रमोद हर्याण यांच्या शिष्यानी जपली सामाजिक बांधिलकी

पणदुर येथील संविता आश्रमाला पुरविल्या जीवनावश्यक वस्तू वैभववाडी (प्रतिनिधी)पणदुर येथील संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तू देऊन भजन सम्राट बुवा प्रमोद हर्याण शिष्यमंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या स्त्यूत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.भजन सम्राट बुवा प्रमोद हर्याण यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ…

आ. वैभव नाईक यांची वचनपुर्ती ….

मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेस २५ लाख रुपये मंजूर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी वेधले होते लक्ष कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या व्यायामशाळेमध्ये अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा शब्द आ. वैभव नाईक यांनी पाळला आहे. या व्यायामशाळेसाठी २५ लाखांचा निधी…

स्वप्न साकारले… खारेपाटण चिंचवली रेल्वे स्थानकांत जल्लोष

रेल्वे स्थानकांत थांबली पहिली ट्रेन : संघर्ष समितीकडून जंगी स्वागत खारेपाटण वासियांच्या आनंद सोहळ्यासाठी जि. प. अध्यक्ष सौ. संजना सावंतही उपस्थित वैभववाडी (प्रतिनिधी)कोकण रेल्वे मार्गावर सुसज्ज बांधण्यात आलेल्या खारेपाटण – चिंचवली रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून…

“निलक्रांती” च्या बहुउद्देशिय केंद्राचे कुडाळ येथे उद्घाटन

समृध्दी फुड्स आणि युवा परिवर्तन संस्थेचा सहभाग कुडाळ : राष्ट्रीय शिक्षकदिनाचे औचित्य साधून निलक्रांती संस्था आणि समृद्धी फुड्स चा संयुक्त उपक्रम असलेल्या बहुउद्देशिय केंद्राचे हिंदु कॉलनी, कुडाळ येथे सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जयंत जावडेकर, फणसगाव येथील निवृत्त शिक्षिका व बचत…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गसाठी पुन्हा ६६ हजार कोविड लसींचे डोस प्राप्त

गेल्या दीड महिन्यात २ लाख १६ हजार कोविड लसीचे डोस प्राप्त आमदार वैभव नाईक यांची माहिती मालवण : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा ६६ हजार कोविड लसींचा पुरवठा…

मनसेने आवाज उठवल्यानेच चाकरमान्यांच्या प्रवासातील ‘विघ्न’ दूर

मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांची माहिती रायगड, रत्नागिरीत आरटीपीसीआर चाचणीची सक्ती नाही मग सिंधुदुर्गात का ? – मनसेचा होता आक्षेप कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील “ड” यादीतील सर्वांचा पात्र यादीत समावेश करा

उपसभापती राजू परुळेकर यांनी वेधले लक्ष ; “त्या” ३३५३ ही जणांना लाभ देण्याची मागणी मालवण : ज्यांचे घर मातीच्या भिंतींचे व नळे, गवत आदी छप्पर पासून बनलेले आहे. या लाभार्थ्यांना शासन निकषानुसार घर बांधणी करून मिळण्यासाठी मालवण तालुक्यात सर्व्हे करून…

मालवण पं. स. आढावा सभा : खड्डेमय रस्त्यांमुळे सुनील घाडीगांवकर आक्रमक

शासनाकडून मागील कामांचे पैसे अद्याप मिळाले नाहीत, तर आम्ही करायचे काय ? सा. बां. अधिकाऱ्यांचा सवाल कुणाल मांजरेकर मालवण : मालवण पंचायत समितीच्या आढावा सभेत खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नांसह तालुक्यातील जनतेला भेडसावणाऱ्या अनेक समस्या आक्रमकपणे मांडत भाजपचे गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी…

शिवसेनेतील “त्या” प्रवेशाचाही भाजपकडून भांडाफोड !

शिवसेनेत प्रवेश केलेले “ते” सरपंचही शिवसेनेचेच : भाजपा विभाग अध्यक्षांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर शिवसेना – भाजप मध्ये सुरू असलेला कलगीतुरा अद्याप संपलेला नाही. चार दिवसांपूर्वी देवगड मधील भाजपच्या दोघा नगरसेवकांच्या कथित…

मालवणात शिवसेना आक्रमक ; केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी !

प्रत्येक भारतीयाला महागाई भत्ता द्या : तहसील प्रशासना मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन मालवण : भडकलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यासह जीवनावश्यक वस्तू तेल, डाळींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. असे सांगत मालवण तालुका शिवसेना सोमवारी…

error: Content is protected !!