Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

चक्रव्यूहात अडकलेल्या आ. नितेश राणेंवर भाजपाचा विश्वास कायम !

मुंबई महापालिका मुख्य निवडणूक संचालन समितीत आ. राणे यांचा समावेश कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या आरोपांमुळे आ. नितेश राणे सध्या चक्रव्यूहात सापडले आहेत. हे प्रकरण आ. नितेश राणे यांना राजकीय वाटचालीला मारक ठरण्याचा कयास…

मालवणात आधारकार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; उद्या पुन्हा आयोजन

माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या वतीने उपक्रम ; दुरुस्ती सोबतच नवीन नोंदणीची संधी कुणाल मांजरेकर मालवण : शहरात आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्तीची प्रक्रिया जटील बनली असताना मालवणात माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या वतीने शुक्रवारी दुपारनंतर आधार नोंदणी आणि दुरुस्ती शिबिर…

आ. नितेश राणेंसह राकेश परब यांस न्यायालयीन कोठडी

जामिनाचा मार्ग मोकळा कणकवली : संतोष परब हल्ला प्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडीत असणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना कणकवली न्यायालयाने १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे आता त्यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला…

मध्यरेल्वेचा उद्यापासून जम्बो मेगा ब्लॉक ; कोकण रेल्वे मार्गावरील २२ गाड्या रद्द

मुंबई : मध्यरेल्वेच्या ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या कामामुळे दिनांक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोंकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 22 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पाच गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून…

सिंधुदुर्गातील चारही नगरपंचायतीची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर

१४ फेब्रुवारी रोजी होणार निवडणूक प्रक्रिया ; ८ फेब्रुवारी पासून निवडणूक कार्यक्रम सुरू सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या चारही नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक सोमवार दि. १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवार ८ फेब्रुवारी…

शिवसेनेमार्फत देवली व मालोंड बेलाचीवाडी येथे विकास कामांचा धडाका

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत विविध कामांची भूमिपूजने ठेकेदारांनी दर्जेदार कामे करावीत ; आ. वैभव नाईक यांची सूचना मालवण : मालवण तालुक्यातील देवली गावात मंजूर केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन सोहळा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज पार…

मालवणात माघी गणपतीचे थाटात आगमन ; कुंभारमाठसह शहरात भरगच्च कार्यक्रम

संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून शासकीय तंत्रनिकेतन शेजारी सलग १२ व्या वर्षी माघी गणेश जयंती कुणाल मांजरेकर मालवण : माघी गणेश जयंती निमित्त आज सायंकाळी मालवणात वाजता गाजत श्रींच्या मूर्तीचे आगमन झाले. शहरात फोवकांडा पिंपळ येथे माघी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने माघी…

मालवण भाजपचे पदाधिकारी गोव्यात तळ ठोकून ; मांद्रे मतदार संघात प्रचार मोहीम

कुणाल मांजरेकर मालवण : गोव्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होत असून प्रचार मोहीम जोमाने सुरू आहे. गोव्यातील मांद्रे मतदार संघात प्रचारासाठी मालवण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण मांडली असून मांद्रे मतदार संघातील मोर्जे येथे गुरुवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. गोवा विधानसभेतील मांद्रे मतदार…

समय बडा बलवान है… नितेश राणेंकडून पुन्हा ते ट्विट !

गुरुवारी दिवसभर रंगलेल्या चर्चांना ट्विट मधून प्रत्युत्तर ? कुणाल मांजरेकर मालवण : पोलीस कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि माजी गृहमंत्री पी. चिदम्बरम यांचा फोटो असलेलं ट्वीट केलं होतं. मात्र मागाहून आज हे ट्विट…

सिंधुदुर्गच्या शासकीय मेडीकल कॉलेजला मान्यता

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सिंधुदुर्गच्या शासकीय मेडीकल कॉलेजला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्याकडून ही मंजुरी देण्यात आली असून यामुळे गेले काही वर्ष सिंधुदुर्ग जिल्हावासियांचं स्वप्न अखेर साकार झालं आहे. या वैद्यकीय…

error: Content is protected !!