Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

शिवसेनेकडून किल्ले सिंधुदुर्गवर शिवजयंती उत्सव

मालवण : मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शनिवारी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते मूर्तीस जिरेटोप अर्पण करण्यात येणार आहे.…

“मातोश्री” च्या चौघांवर ईडीची नोटीस तयार ; नारायण राणेंचा खळबळजनक दावा

सुशांतसिंग, दिशा सालीयनचा खुनच ; तपासाची फाईल पुन्हा उघडणार कुणाल मांजरेकर सुशांतसिंग रजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन हिची आत्महत्या नव्हे तर हत्या झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. या प्रकरणाच्या तपासाची फाईल पुन्हा एकदा उघडली जाणार…

मालवणात २१ फेब्रुवारीला मोफत आधारकार्ड शिबिर

शहर युवक काँग्रेस आणि मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे आयोजन मालवण : मालवण शहर युवक काँग्रेस आणि मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण यांच्या वतीने सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता अरविंद मोंडकर यांच्या फोवकांडा पिंपळ येथील निवासस्थानी आधारकार्ड…

निरोम गावात भाजपाला धक्का ; सोसायटी संचालकासह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

गावच्या विकासात भाजपा कमी पडत असल्याचा आरोप : आ. वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन मालवण : भाजपचे निरोम सोसायटी संचालक सुभाष मांजरेकर यांच्यासह निरोम मांजरेकरवाडीतील ग्रामस्थांनी शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली विजय भवन येथे शिवबंधन…

शिवसेनेचा माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर ; भाजपकडून मिळणार “मानाचं पद”

प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले ; नारायण राणेंच्या उपस्थितीत लवकरच कार्यकर्त्यांसह प्रवेश कुणाल मांजरेकर कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीची सत्ता थोडक्यात हुकल्यानंतर भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून सध्या काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक…

मालवण सभापती, उपसभापतींच्या उपोषणामुळे जिल्ह्याला मिळाला न्याय !

सर्व पं. स. ना सेस फंडाची रक्कम दोन टप्प्यात मिळणार कुणाल मांजरेकर मालवण : पंचायत समित्यांना मिळणारी सेस फंडाची रक्कम दोन वर्षे न मिळाल्याने राज्य सरकारला जाग आणण्यासाठी मालवण पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती राजू परूळेकर यांनी जिल्हाधिकारी…

वायरी भूतनाथ रेवंडकरवाडीतील आधारकार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

७५ जणांची उपस्थिती ; वायरी भूतनाथ जि. प. विभागाचे आयोजन मालवण : भारतीय जनता पक्ष वायरी भूतनाथ जि. प. विभागाच्या वतीने वायरी भूतनाथ रेवंडकरवाडी येथील पांडया मायनाक यांच्या सुयश होम स्टे येथे आयोजित करण्यात आलेल्या नवीन आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्ती…

कै. सुधीर कलिंगण यांच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून ५ लाखांची मदत

कुणाल मांजरेकर शिवसेना दशावतारी कलाकारांच्या नेहमीच पाठीशी कुडाळ : नटश्रेष्ठ दशावतारी लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांचे नुकतेच अकाली निधन झाले. त्यानिमित्ताने शिवसेनेच्या कोकणातील लोकप्रतिनिधीनी कलिंगण यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत केली आहे. यामध्ये पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत,…

ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन ; शिवसेनेवर शोककळा

मुंबई : ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे आज राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी ते ८१ वर्षांचे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि सच्चे शिवसैनिक अशी सुधीर जोशी यांची ओळख होती. जानेवारीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल…

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख लवकरच सिंधुदुर्गात

अरविंद मोंडकर यांची माहिती ; वैद्यकीय महाविद्यालय मंजुरी बाबत मानले आभार मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी केलेल्या पाठपुराव्या बद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे आभार युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी आभार मानले आहेत. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले, माजी…

error: Content is protected !!