Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते “आरमार” चे लोकार्पण

देशातील पहिली स्कुबा डायव्हिंगची अत्याधुनिक बोट आता सिंधुदुर्गात तारकर्ली येथे कार्यक्रम ; बोटीचे स्टेअरिंग ना. आदित्य ठाकरे यांच्या हाती सिंधुदुर्गच्या समुद्रात नजीकच्या काळात “नाईट डायव्हिंग” सुरू होणार कुणाल मांजरेकर मालवण : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे…

“रत्नागिरी” निवासी पालकमंत्र्यांकडून आंगणेवाडी यात्रेची प्रथा परंपरा खंडीत !

आंगणेवाडी गावाला भेट देऊन आढावा घेण्याचे सौजन्य नाही : सुदेश आचरेकर यांची टीका २५ % व्यापाऱ्यांना यात्रेत प्रवेश देण्याच्या निर्णयामुळे छोटे व्यापारी उध्वस्त होण्याची भीती कुणाल मांजरेकर मालवण : आंगणेवाडी येथील भराडीदेवीच्या यात्रेला देशाच्या कानाकोपऱ्यात महत्त्वाचे स्थान आहे. आजपर्यंतच्या इतिहासात…

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा सिंधुदुर्ग दौरा पर्यटन व्यावसायिकांना उभारी देणारा ठरावा

आंग्रीया बेट, सी वर्ल्ड सारख्या प्रकल्पांना गती देण्याची गरज पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांची अपेक्षा कुणाल मांजरेकर मालवण : नैसर्गिक संकट, कोरोना व्हायरस मुळे गेली दोन ते तीन वषे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिक उध्वस्त झाला आहे. त्यामुळे व्यावसायिक उभारीसाठी त्याची…

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उद्या सिंधुदुर्गात ; तालुका शिवसेना करणार जंगी स्वागत !

हरी खोबरेकर यांची माहिती : पर्यटन विकासाचा आराखडा ना. ठाकरेंना सादर करणार मालवण : युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उद्या (सोमवारी) सिंधुदुर्गात येणार आहेत. यावेळी तालुका शिवसेनेच्यावतीने कुंभारमाठ आणि शिवसेना कार्यालयासमोर ना. ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.…

राणेंच्या “एमएसएमई” मार्फत उद्योजक, नवउद्योजकांना पर्वणी ; २५ फेब्रुवारीला ओरोस येथे मार्गदर्शन मेळावा

भाजपा उद्योग- व्यापार आघाडी जिल्हा संयोजक विजय केनवडेकर यांची माहिती २६ फेब्रुवारी रोजी एसटी- एनटी प्रवर्गातील उद्योजकांचा कणकवलीत मेळावा मालवण : केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग खात्यामार्फत १२०० उद्योग समाविष्ट आहेत. यात नाविन्यपूर्ण उद्योग कुठले आहेत, याची जिल्हावासीयांना माहिती…

सिंधुदुर्गात सत्ताधाऱ्यांची “बेनामी ठेकेदारी” ; मनसेचा आरोप

निकृष्ट कामांबाबत जनतेनेच रस्त्यावर उतरावे, मनसेचा पाठिंबा : परशुराम उपरकर यांचे आवाहन कुणाल मांजरेकर मालवण : सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून जिल्ह्यात विकासाच्या केवळ घोषणाच केल्या जात असून विकास ठप्पच आहे. ज्या रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचे सांगून नारळ फोडले जातायत, त्याठिकाणी प्रत्यक्षात केवळ खड्डे…

शिवजयंती निमित्त शिवसेनेच्या माध्यमातून किल्ले सिंधुदुर्गवर भगवा उत्साह

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत किल्ले सिंधुदुर्गवर शिवसैनिकांनी काढली मिरवणूक कुणाल मांजरेकर मालवण : शिवजयंती निमित्ताने येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर शिवसेनेच्या माध्यमातून भगवा उत्साह पाहायला मिळाला. मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बंदर जेटी ते किल्ले…

जुहू मधील “त्या” बंगल्यातून आज नारायण राणेंची तोफ धडाडणार !

राणेंची आज पत्रकार परिषद ; महापालिकेने बजावलेल्या नोटीसीचा राणे समाचार घेणार ? कुणाल मांजरेकर मुंबई : मुंबई महानगरपालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावत जुहू येथील ‘अधिश’ या बंगल्याची अंतर्गत तपासणी केली आहे. महापालिकेने ही कारवाई राजकिय सूडबुद्धीने केल्याचा…

निलेश राणेंचं दातृत्व ; न. प. व्यायामशाळेच्या साहित्यासाठी दोन लाखांची आर्थिक मदत !

सत्ताधाऱ्यांकडून निधीच्या केवळ घोषणा ; पण निलेश राणेंनी स्वखर्चातून “करून दाखवलं” : व्यायामपटूंनी व्यक्त केली भावना कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्यातील दातृत्व पुन्हा एकदा दिसून आलं आहे. मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेतील व्यायामाचे साहित्य जीर्ण…

भाजपच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवर ढोलताशांच्या गजरात रंगणार शिवजयंती उत्सव !

प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणेंची संकल्पना मालवण : येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर शनिवारी १९ फेब्रुवारी रोजी भाजपच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती उत्सव साजरा करतात येणार आहे. भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित…

error: Content is protected !!