ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर महाराष्ट्र सह्याद्री युवा लोकगौरव पुरस्काराने सन्मानित
पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते मालवणच्या सुपुत्राचा सन्मान मालवण : किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेच्या वतीने २०२२ चा महाराष्ट्र सह्याद्री युवा लोकगौरव पुरस्कार मालवण तालुक्यातील क्रियाशील युवक ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर याला प्राप्त झाला आहे. सह्याद्री…