Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

किराणा व्यावसायिकाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह

समीर मुंज यांच्या आकस्मिक निधनाने कोळंब परिसरात हळहळ मालवण : तोंडवळी येथील मुळ रहिवासी असलेले समीर भगवान मुंज (वय-३७) यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आज सायंकाळी ओझर येथील त्याच्या बंगल्यातील खोलीत सापडला. घरात कोणीही नसल्याने घराच्या परिसरात राहणाऱ्या व्यक्तींनी खिडकीतून…

धबधब्यावर आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकाचा दरीत पडून मृत्यू

भुईबावडा घाटातील घटना वैभववाडी : भुईबावडा घाटात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोशन यशवंत चव्हाण (वय २९ या. कापडपेठ, मिरज जि. सांगली) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी घडली आहे. वैभववाडी पोलिसांना माहिती मिळताच पोलिस…

… तर रस्त्यावर उतरून अवैध वाळूचे डंपर अडवणार

वाळू व्यावसायिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबा परब यांचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील कालावल, कर्ली नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. मात्र महसूल विभागाचे याठिकाणी सोयीस्कर दुर्लक्ष होत असून अनधिकृत वाळूमुळे रस्त्यांची दुर्दशा होतच आहे, त्याचबरोबर शासन…

कणकवलीत राडा ! शिंदे गटाच्या कार्यकर्त्याची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण

कणकवली : एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना कोणाची, यावरून संघटनेत उभी फूट पडली असताना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील कार्यकर्त्यांमध्ये कणकवली नरडवेनाका येथे मंगळवारी दुपारी चांगलीच जुंपली. येथीलच वैभव बारच्या समोर शिवसेनेच्या ठाकरे गटातील दोन पदाधिकारी आणि शिंदे…

खरारे – पेंडूर मध्ये गवारेड्यांची दहशत ; माजी खा. निलेश राणेंची वनविभागाशी चर्चा

ग्रामस्थांनी वेधले होते निलेश राणेंचे लक्ष ; तातडीने कार्यवाही करण्याच्या राणेंच्या सूचना मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील खरारे- पेंडूर गावात गवा रेड्यांची दहशत पाहायला मिळत आहे. गवारेड्यांचे कळपच्या कळप दिवसा ढवळ्या रस्त्यावरून फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. या…

सभासद नोंदणीचा विक्रम करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करणार

आमदार वैभव नाईक यांची माहिती मालवण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रमांबरोबरच शिवसेना सभासद नोंदणीचा विक्रम करून साजरा केला जाणार आहे, अशी माहिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.…

“क्वांटीटी नको, क्वालिटी जपा”; सर्वाना न्याय देऊन क्लब वाढवा !

लायन्स क्लब ऑफ मालवणच्या पदग्रहण सोहळ्यात विरेंद्र चिखले यांचे प्रतिपादन मालवण | कुणाल मांजरेकर लायन्स क्लब ऑफ मालवणला ४३ वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा जपत नवनियुक्त लायन्स पदाधिकाऱ्यांनी क्वांटीटी पेक्षा क्वालिटी जपत आगामी काळात वाटचाल करावी. दुर्योधनाकडे सैन्य भरपूर होते.…

मालवणात शिवसेनेच्या सदस्य नोंदणीचा दिमाखात शुभारंभ ; पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसैनिक एकत्र : तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने सोमवारी सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसैनिकांच्या माध्यमातून शिवसेनेचे हात बळकट…

राजन तेलींच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप

मालवण तालुका भाजपाचा उपक्रम मालवण : भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुका भाजपच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी…

मसुरेत ७ वर्षीय मुलाचा प्रामाणिकपणा ; रस्त्यात मिळालेले बाराशे रुपये केले परत

मसुरे : आज सर्वत्र माणुसकी लुप्त होत आहे. पैशासाठी माणसे आज आपले विचार आणि प्रामाणिकता बाजारात विकत असताना मसुरे बाजारपेठ येथील मिहीर शैलेश मसुरकर या ७ वर्षीय बालकाने प्रामाणिकपणाचे मूर्तीमंत उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. मसुरे केंद्र शाळा येथे दुसरीमध्ये शिक्षण…

error: Content is protected !!