Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार…

महापरिवर्तन दिनानिमित्त ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मालवण : महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने शहरातील बांगीवाडा समाजमंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी पालिकेचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी, युवा सेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, तपस्वी…

महानमध्ये ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखासह माजी ग्रा. पं. सदस्याचा भाजपात प्रवेश

आ. वैभव नाईकांसह तालुकाप्रमुखाच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून पक्षत्याग केल्याची माहिती मालवण : मालवण तालुक्यातील महान गावात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे शिवसेनेच्या महान ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या हिमाली शिंदे व शाखाप्रमुख हेमंत शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आज…

मालवण खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी राजन गावकर यांची निवड

उपाध्यक्षपदी पत्रकार कृष्णा ढोलम यांची वर्णी ; भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी आचरा येथील राजन गावकर तर उपाध्यक्षपदी पत्रकार कृष्णा ढोलम यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. शेतकरी, सभासद यासह ग्राहकांना दर्जेदार सुविधा…

प्राणघातक हल्ला प्रकरणी चार आरोपींच्या मुसक्या कणकवली पोलिसांनी आवळल्या…!

कराड जिल्ह्यातून आरोपींना घेतले ताब्यात ; उद्या न्यायालयात हजर करणार कणकवली : कणकवली जानवली आदर्शनगर येथील शिवानंद दत्तात्रय जंगम यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या प्रेमकुमार नलवडे याच्यासह त्याच्या अन्य तीनही साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात कणकवली पोलिसांना यश आले आहे. या…

मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटना अध्यक्ष पदी अमित गावडे

उपाध्यक्षपदी बाळकृष्ण लुडबे, सचिवपदी सुभाष गिरकर तर खजिनदारपदी विजय पेडणेकर यांची निवड मालवण : मालवण तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांची महत्त्वपूर्ण सभा ओझर या ठिकाणी सोमवारी पार पडली. यावेळी मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटनेच्या नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये…

आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा ४ फेब्रुवारीला

मालवण : दक्षिण कोकणची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची यात्रा शनिवार ४ फेब्रुवारी २०२३ रोजी जाहीर झाली आहे. आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात…

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ आणि युथ बिट्स फॉर क्लायमेट कडून पुन्हा एकदा किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम

ताम्हणकर फिश सेंटर ते हरी खोबरेकर फिश सेंटर पर्यंतचा किनारा केला स्वच्छ ; पुढील रविवारीही राबवणार मोहीम “आपली किनारपट्टी, आपली जबाबदारी” याची जाणीव ठेऊन प्रत्येकाने किनारा स्वच्छतेसाठी गांभीर्य बाळगावे : सौरभ ताम्हणकर यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील…

सुनील घाडीगांवकरांचा श्रावण गवळीवाडी टेंबवाडी मध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का

पदाधिकारी, शिवसैनिकांचा भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश मालवण | कुणाल मांजरेकर माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला श्रावण गवळीवाडी टेंबवाडी मध्ये जोरदार धक्का दिला आहे. येथील ठाकरे गटाचे माजी उपसरपंच प्रमोद गवळी, माजी सरपंच अंकुश…

आ. वैभव नाईक यांची उद्या रत्नागिरीत लाचलुचपत विभागाकडून चौकशी

सकाळी ११ वाजता चौकशीसाठी रत्नागिरी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस कणकवली : शिवसेना आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उद्या सकाळी पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. प्राथमिक जबाब नोंद करणे, खुल्या चौकशीसाठी पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक…

error: Content is protected !!