महापरिवर्तन दिनानिमित्त ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मालवण : महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने शहरातील बांगीवाडा समाजमंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पालिकेचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी, युवा सेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, यशवंत गावकर, दीपा शिंदे, नरेश हुले, सन्मेष परब यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!