Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

किल्ले सिंधुदुर्ग, किल्ले विजयदुर्गच्या प्रतिकृतींचे सरसंघचालकांच्या हस्ते लोकार्पण

मालवणमध्ये कार्यक्रम ; किल्ले संवर्धनाचे कार्य जन पुढाकारनेही शक्य : मोहन भागवत यांचे प्रतिपादन मालवण | कुणाल मांजरेकर किल्ल्यांचे संवर्धन हा स्व- जागृतीचा उत्तम उपाय आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ या राज्यातील गिर्यारोहण क्षेत्रातील शिखर संस्थेने हाती घेतलेल्या किल्ल्यांचे जतन,…

आंगणेवाडी जत्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना मिळणार मोबाईल कनेक्टीव्हीटीचा लाभ

मोबाईलच्या “नो-नेटवर्क” ची समस्या सुटणार ; पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती मुंबई : नवसाला पावणाऱ्या व कोकणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांच्या डांबरीकरण व बळकटीकरणाचे काम आता पूर्ण झाले असून येत्या ४ फेब्रुवारी…

सरसंघचालक मोहन भागवत १ व २ फेब्रुवारीला सिंधुदुर्गात !

किल्ले सिंधुदुर्ग आणि किल्ले विजयदुर्गच्या प्रतिकृतींचे होणार लोकार्पण सुरक्षा यंत्रणेकडून जय्यत तयारी ; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा मालवण | कुणाल मांजरेकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत १ आणि २ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. हा त्यांचा प्रवास संघटनात्मक कामासंदर्भात…

धामापूर नळपाणी योजनेच्या मंजूर न झालेल्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा निलेश राणेंकडून “जावई शोध” !

मंदार केणी यांचे प्रत्युत्तर ; योजनेचे रि-टेंडर होणार असल्याची माहिती मिळाल्याने श्रेयासाठी राणेंचं राजकारण योजना ४० नव्हे तर ४३ कोटींची ; पूर्ण माहिती घेऊन निलेश राणेनी बोलण्याचाही दिला सल्ला धामापूर नळपाणी योजनेच्या नूतनीकरणाला निलेश राणेंचा पूर्वीपासूनच विरोध ; ठरावाला विरोध…

आंगणेवाडी यात्रा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळच्या सत्रात घेणार देवीचे दर्शन

आंगणेवाडीच्या भूमीतून मुख्यमंत्र्यांकडे जिल्हा विकासाचे गाऱ्हाणे मांडणार बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे, ब्रि. सुधीर सावंत यांची माहिती ना. उदय सामंत, ना. दीपक केसरकर, ना. दादा भुसे, ना. शंभूराजे देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती मालवण | कुणाल…

निलेश राणेंचा देवलीत ठाकरे गटाला धक्का ; माजी सरपंचासह अनेकांचा भाजपात प्रवेश !

येत्या जि. पं., पं. स. निवडणुकीत गुलाल उधळणार तर भाजपाच ; झेंडा फडकणार तर तोही भाजपचाच : निलेश राणेंचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील देवली गावात भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

“आंगणेवाडीत आले, खोटं बोलून गेले” ; खा. विनायक राऊतांची निलेश राणेंकडून “पोलखोल” !

मसुरे धरणग्रस्तांसाठी ६.५० कोटीचा मोबदला प्राप्त ; ही रक्कमही शिंदे – फडणवीस सरकारच्या कालावधीतील प्रकल्पग्रस्तांना कणकवलीच्या रेस्ट हाऊसवर ठेकेदाराकडून दमदाटीचा प्रकार ठेकेदार आणि विनायक राऊतचा संबंध काय, हे उघड करणार : निलेश राणेंचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव…

४० कोटींच्या भ्रष्टाचारात आ. वैभव नाईक, मंदार केणींचा थेट सहभाग ?

निलेश राणेंचा थेट आरोप ; नळपाणी योजनेच्या भ्रष्टाचारात आमचे कोण असतील तर त्यांनाही सोडणार नाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या धामापूर नळपाणी योजनेच्या ४० कोटींच्या निविदेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारात आमदार वैभव नाईक…

मालवणात ८ ते १२ मार्च रोजी “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा’ चषक”

१० लाख रुपये पारितोषिक रक्कमेची भव्य स्वरूपातील डे-नाईट टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर ८ ते १२ मार्च रोजी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक’…

असरोंडी येथे भाजपच्या वतीने आज हळदीकुंकू समारंभ

माजी उपसरपंच मकरंद राणे यांचा विशेष पुढाकार मालवण : भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी येथे आज रविवार दि. २९ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यासाठी माजी उपसरपंच मकरंद राणे यांनी विशेष पुढाकार घेतला…

error: Content is protected !!