Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

… अन् बॉम्ब सदृश्य वस्तू घेऊन मालवण बंदरात येऊ पाहणारे गस्तीनौकेच्या जाळ्यात !

मालवण : सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणेच्या वतीने येथील समुद्रात सागर सुरक्षा कवच मोहीम घेण्यात आली. या सागर कवच अभियानांतर्गत येथील समुद्रातील सागर सुरक्षा कवच भेदून बाँब सदृश वस्तू घेत मालवण बंदरात घुसू पाहणाऱ्या रेड टीमला अप्सरा स्पीडनौकेवरील ब्ल्यू…

मालवणात गाबीत एकजुटीचा जागर ; भव्य शोभायात्रेने गाबीत महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ

मोटरसायकल रॅलीत हजारोंच्या संख्येने गाबीत समाज बांधव सहभागी ; महिलांचाही लक्षणीय सहभाग मालवण | कुणाल मांजरेकर कोकण किनारपट्टीवरील पहिल्या वहिल्या गाबीत महोत्सवाला आजपासून मालवणात प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने मालवणात काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारोंच्या संख्येने गाबीत समाज…

बारसू परिसरातील मीडियाच्या कॅमेऱ्यामुळे स्टंटबाजीसाठीच विनायक राऊत आंदोलनकर्त्यांच्या भेटीला !

निलेश राणेंची टीका ; उद्धव ठाकरे नेमकी कुठची शिवसेना आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी उभी करणार ? मालवण | कुणाल मांजरेकर ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी बारसू रिफायनरी परिसराला भेट देऊन प्रकल्प विरोधी ग्रामस्थांची भेट घेतली होती. यावेळी पक्षप्रमुख उद्धव…

ठाकरे गटाचं नेमकं चाललंय काय …? बारसू रिफायनरी वरून ठाकरेंच्या नेत्यांमध्येच “मतभेद”

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांचा प्रकल्प ग्रस्तांच्या आंदोलनाला पाठींबा ; तर आ. राजन साळवी यांनी खुलेआम घेतली रिफायनरी समर्थनाची भूमिका सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणावरून सध्या कोकणातील वातावरण चांगलंच तापलं…

दांडी किनारपट्टीवर उद्यापासून गाबीत महोत्सवाची धूम ; महोत्सवाच्या निमित्ताने गाबीत समाज प्रथमच येणार एकत्र

३० एप्रिल पर्यंत आयोजन ; महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक मधील गाबीत समाज बांधव होणार सहभागी महोत्सव गाबीत समाजाला दिशादर्शक ठरेल ; अ. भा. गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांचा विश्वास मालवण : अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, महाराष्ट्र राज्य गाबीत…

वीज चोरी : चौके, नांदरुख येथील तिघा चिरेखाण व्यावसायिकांना ३०.९९ लाखांचा दंड

वीज वितरण भरारी पथकाची कारवाई ; संबंधितांकडून दंडाच्या रक्कमेचा भरणा मालवण : महावितरण भरारी पथकाने मालवण तालुक्यातील चौके, नांदरुख परिसरात धडक कारवाई केली आहे. यादरम्यान वीज चोरी करताना सापडून आलेल्या तीन चिरेखाण व्यावसायिकांवर १४ लाख ६१ हजार, ५ लाख ५०…

वायंगणी ग्रा. पं. मध्ये गैरव्यवहार ? मागील पाच वर्षांच्या कारभाराच्या चौकशीची मागणी

माजी सरपंच मालती जोशी यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन ; पालकमंत्र्यांचेही वेधले लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायती मध्ये जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२२ या पाच वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी सरपंच तथा ग्रा. पं.…

सिंधुदुर्गात लवकरच रेल्वे पार्सल बुकिंग सेंटर सुरु करणार

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी, बागायतदार व्यावसायिकांना कोकण रेल्वेच्या माध्यमातून मालाची आवक जावक करण्यासाठी जिल्ह्यातच पार्सल बुकिंग सेंटर सुरु करण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे…

गाबीत समाजाचा इतिहास पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मालवण : मालवण शहरातील दांडी किनारपट्टीवर होत असलेल्या गाबीत महोत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, मुंबईच्या वतीने तयार करण्यात आलेल्या “गाबीत समाजाचा इतिहास”या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार…

दुसऱ्याच्या कामाला जाऊन स्टिकर चिकटवणे हेच वैभव नाईक, विनायक राऊतचे काम

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणेंचा हल्लाबोल ; अणाव, वराड पुलाचे श्रेय भाजपचेच मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत हे साडेसात वर्षे सत्तेतील आमदार, खासदार होते. या काळात त्यांना अणाव आणि वराड या पुलांची कामे करून…

error: Content is protected !!