गाबीत समाजाचा इतिहास पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मालवण : मालवण शहरातील दांडी किनारपट्टीवर होत असलेल्या गाबीत महोत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, मुंबईच्या वतीने तयार करण्यात आलेल्या “गाबीत समाजाचा इतिहास”या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार रविंद्र फाटक, अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर, कार्याध्यक्ष दिगंबर गावकर, सरचिटणीस वासुदेव मोंडकर, खजिनदार नारायण आडकर, गाबीत समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष सुजय धूरत, सरचिटणीस बाळा मणचेकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3594

Leave a Reply

error: Content is protected !!