Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

फक्त पाहणी नाही, तात्काळ आर्थिक मदत….

भाजपा नेते निलेश राणे यांचा चेंदवण गावातील स्थलांतरीत कुटुंबांच्या व्यवस्थेसाठी मदतीचा हात ; वालावल बंगेवाडी ग्रामस्थांनाही अर्थसहाय्य चेंदवण गावाला पूर आणि भूस्खलनचा दुहेरी धोका तर वालावल बंगेवाडी येथे दरड कोसळून घरांना धोका सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर गेले दोन दिवस सुरू…

ढगफुटी सदृश्य पावसात दिसली माजी नगरसेवक यतीन खोत यांची तत्परता ….

खंडीत वीज प्रवाह सुरु करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यासह स्वतः फिल्डवर ; रस्त्यावर आलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठीही सहकार्य वीज वितरण, नगरपालिका कर्मचाऱ्यांसह नागरिकांची मोलाची मदत मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात गुरुवारी दुपारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसात माजी नगरसेवक यतीन खोत यांची…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विधानसभेत आमदार वैभव नाईक यांनी उठवला आवाज

कृषी मंत्र्यांकडे केल्या शेतकरी हिताच्या अनेक मागण्या मालवण : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात म. वि. स. नियम २९३ अन्वये कृषी विषयाशी निगडित प्रस्तावावरील चर्चेवेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी आज सिंधुदुर्ग आणि कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज…

Malvan Rain | भरपावसात सुदेश आचरेकर, दीपक पाटकर मदतीसाठी उतरले रस्त्यावर…

पावसाचे पाणी घुसलेल्या नागरिकांच्या घरी दिली भेट ; प्रशासनासह मदत कार्यात दिला सहभाग मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहराला आज मुसळधार पावसाने झोडपून काढले. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शहरात अनेक भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते माजी…

मालवणात ढगफुटी सदृष्य पाऊस ; चोहीकडे पाणीच पाणी…

देऊळवाडा मार्गावर पाणी साचल्याने प्रशासनाने रस्ता वाहतुकीसाठी केला बंद नगरपालिकेकडूनही नागरिकांना खबरदारीचे आवाहन ; आपत्कालीन परिस्थितीसाठी संपर्क क्रमांक जाहीर मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहराला गुरुवारी दुपार पासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. जवळपास चार ते पाच तास सुरु असलेल्या ढगफुटी…

वायरी भूतनाथमध्ये अतिवृष्टीमुळे घराची पडझड ; सुदैवाने अपंग मुलगी बचावली…

घराचे सुमारे ३५ हजाराचे नुकसान मालवण | कुणाल मांजरेकर मालवणमध्ये गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरु असून वायरी भूतनाथ येथील कृष्णा शांताराम गोसावी यांच्या घराची अतिवृष्टीमुळे पडझड होउन सुमारे ३५,२०० रुपयांचे नुकसान झाले आहे. विद्युत प्रवाह चालू असताना ही दुर्घटना…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी

शुक्रवारी शाळा, महाविद्यालये बंद राहणार : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केलं जाहीर मालवण | कुणाल मांजरेकर जिल्ह्यात सलग सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीम. के. मंजुलक्ष्मी यांनी सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. २१ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व…

मालवणातही “इर्शाळवाडी”च्या पुनरावृत्तीची भीती ; ठाकरे शिवसेनेने वेधलं लक्ष ….

शहरातील देऊळवाडा प्राथमिक शाळेच्या मागील डोंगर खचला ; मुले धोक्याच्या छायेत जिल्हा परिषद प्रशासनाने शाळेमागील संरक्षक भिंतीची तात्काळ डागडुजी करावी : हरी खोबरेकर यांची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर रायगड जिल्ह्यातील खालापूर इर्शाळवाडी येथे घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना उद्या (गुरुवारी) सुट्टी : जिल्हाधिकाऱ्यांनी केलं जाहीर

मालवण | कुणाल मांजरेकर जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीम. के. मंजुलक्ष्मी यांनी उद्या गुरुवार दि. २० जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व…

आस्था ग्रुपतर्फे मालवणात १३ ऑगस्टला देशभक्तीपर समुह गीतगायन स्पर्धा

मालवण : येथील आस्था ग्रुपच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मालवण तालुकास्तरीय देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मालवण शहरातील रेवतळे येथील प्राथमिक शाळेत होणार आहे. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार आहे. पहिली…

error: Content is protected !!