Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

ई स्टोअर इंडियामध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांची मालवण पोलीस ठाण्यात धाव

मनसे प्रदेश सचिव, माजी आ. परशुराम उपरकर यांची उपस्थिती ; जवळपास ८० जणांकडून तक्रारी दाखल मालवण तालुक्यातील सुमारे १५ ते २० कोटी तर जिल्ह्यातील १०० कोटी रुपये अडकून : माजी आ. उपरकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर ई स्टोअर…

मामा वरेरकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाला मिळणार चालना ; सुमारे ४.१० कोटींचा प्रस्ताव

भाजपा नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा पाठपुरावा केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ. नितेश राणे, आ. कालिदास कोळंबकर यांचे लक्ष वेधले ना. राणे यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना पत्र ; आ.…

पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन सर्व प्रशासकीय यंत्रणांनी अलर्ट मोडवर रहावे…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश ; ना. चव्हाण यांनी घेतला पूरपरिस्थितीचा आढावा आपत्ती लक्षात कामात निष्काळजीपणा झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू आहे. सध्याची परिस्थिती प्रशासनाने उत्तमरित्या सांभाळली आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता…

Breaking : रस्त्यावर झाड कोसळून मालवण – कसाल राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प…

मालवण : मालवण – कसाल राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावरील साळेल ते चौके दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सिंधुदुर्गात सध्या सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे ठिक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत…

टेनिस क्रिकेट विश्व हादरलं : रोहित स्पोर्ट्स वेंगुर्लाचे संघमालक रोहित बोवलेकर यांचे निधन

सिंधुदुर्गसह गोव्याच्या टेनिस क्रिकेट विश्वावर शोककळा ; उद्या सकाळी मठ येथे अंत्यसंस्कार वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्याच्या टेनिस क्रिकेट विश्वाला हादरा बसला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील रोहित सुरेश बोवलेकर (वय- ३५) यांचे मंगळवारी २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वा.…

मालवण बंदर जेटी वरील वाहनतळाचे काम पूर्णत्वास ; व्यापाऱ्यांतून समाधान

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक यतीन खोत यांनी सुचवलेल्या त्रुटींची पूर्तता मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या वतीने येथील बंदर जेटीच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या वाहन तळाचे काम पूर्णत्वास गेले आहे. या कामाच्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि…

कुडाळ- मालवण मधील विकास कामांसाठी निलेश राणेंनी घेतली ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची भेट

आ. नितेश राणे यांचीही उपस्थिती ; २५/१५ व पर्यटन संदर्भातील विविध विकास कामांबाबत सकारात्मक चर्चा मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश…

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात फाटलेल्या ओठ आणि टाळूची तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीर

८ ऑगस्टला आयोजन ; जास्तीत जास्त रुग्णांनी सहभागी होण्याचे आवाहन मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात ८ ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग व आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विदयमाने फाटलेला ओठ (CLEFT LIP) व फाटलेला टाळू (CLEFT PALLATE) ची तपासणी…

मालवणात भाजपा पदाधिकाऱ्यांची तत्परता : केवळ पाहणी, फोटोसेशन नाही, स्वतःच्या खिशातून तात्काळ मदत !!!

वायरी हिंदळेकरवाडा येथील नुकसानग्रस्त चंद्रप्रभा हिंदळेकर यांना भाजपा पदाधिकाऱ्यांकडून स्व-खर्चातून ताडपत्री प्रदान अरुण आडेलकर यांना उद्या चिरे व सिमेंट पोती देणार : दीपक पाटकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत मालवण शहरातील वायरी हिंदळेकरवाडा येथील श्रीमती चंद्रप्रभा…

राज्य शासनाकडून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा ; विजेत्या मंडळाला ५ लाखांचे पारितोषिक

द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला अनुक्रमे २.५ लाख, १ लाखांचे पारितोषिक ; जिल्हास्तरीय समिती प्रत्येक जिल्ह्यातून एका मंडळाची शिफारस करणार उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशात्सव मंडळांची निवड करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन…

error: Content is protected !!