सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात फाटलेल्या ओठ आणि टाळूची तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीर

८ ऑगस्टला आयोजन ; जास्तीत जास्त रुग्णांनी सहभागी होण्याचे आवाहन

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात ८ ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग व आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विदयमाने फाटलेला ओठ (CLEFT LIP) व फाटलेला टाळू (CLEFT PALLATE) ची तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी राजेश पारधी (जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक) ९४२२३७३१८८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!