दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे उतरले मैदानात; हरकुळ बुद्रुकमध्ये वनराई बंधाऱ्यासाठी श्रमदान

१० हजार वनराई बंधाऱ्यांच्या जलसंवर्धन मोहिमेला वेग : कणकवली तालुक्यात २ हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यावर निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभारण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. याच उपक्रमाला…








