मासळी वाहतूक करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर देवगड पोलिसांचा दणका!

दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सोडणाऱ्या सहा वाहनधारकांवर कारवाई; ९ हजार ५०० रुपयांचा दंड देवगड :मासळी वाहतुकीच्या नावाखाली रस्त्यावर दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी सोडणाऱ्या वाहनचालकांना देवगड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. विठ्ठलवाडी परिसरात रस्त्यावर अस्वच्छता पसरविणे तसेच विनापरवाना वाहन चालविणे अशा वाहतूक…








