… अन्यथा दत्ता सामंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा

चिंदर पं. स. सदस्य तथा भाजपाचे गटनेते दिपक सुर्वे यांचे आव्हान मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी चिंदर गावात स्वखर्चातून केलेल्या १४ विकास कामांवरून भाजप शिवसेनेत शाब्दिक द्वंद्व सुरु झाले आहे. भाजपचे पंचायत समिती गटनेते दीपक सुर्वे यांनी दत्ता…








