सिंधुदुर्गात सुट्या इंधन विक्री आदेशात सुधारणा !

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढला सुधारित आदेश अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी, मच्छीमार व त्यांच्या संस्थाना, शासकीय कंत्राटदार व अवजड यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा निर्णय सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, शासकीय कार्यालये,…








