महेश कांदळगावकर यांच्या भ्रष्टाचाराच्या ऑडिओ क्लिप कशा बनल्या याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे

ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांची टीका ; वैभव नाईक यांच्यावरील टिकेला प्रत्युत्तर मालवण : भ्रष्टाचार विरहित काम करण्याची भूमिका माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतली होती. परंतु काही कालावधीतच बालोद्यान मध्ये खेळाचे साहित्य बसविण्याच्या टेंडरच्या बिलात त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे…








