Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

माजी आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभव नाईक पुन्हा विजयी होऊन आमदार होतील- संदेश पारकर आंबा काजू शेतकऱ्यांच्या आंदोलनात वैभव नाईक यांच्या खेळीमुळे प्रशासन झुकले- सुशांत नाईक कणकवली : कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली भात खरेदी संदर्भात बैठक

सिंधुदुर्गनगरी : खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये अन्न, नागरी पुरवठा व नागरी ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार BeAM पोर्टलवर शेतकरी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या नोंदणीसाठी सादर करावयाचा ७/१२ उतारा ई-पिक पाहणीद्वारे अद्ययावत असणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.…

राणे महाराज मठात रामनवमी व पुण्यतिथी उत्सव

२६, २७ मार्च रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन मालवण : तालुक्यातील वराड कुसरवेवाडी येथील प.पू. राणे महाराज यांच्या मठात गुरुवार २६ मार्च रोजी रामनवमी उत्सव व शुक्रवार २७ मार्च रोजी राणे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. रामनवमी निमित्ताने…

मेगा मेडिकल स्पेशालिटी शिबिरातून ९४७ रुग्णांना दिलासा

सुपर स्पेशालिस्ट सेवांचा दुर्गम सिंधुदुर्गमध्ये लाभ ; ९ शस्त्रक्रिया यशस्वी दर ३ महिन्यांनी होणार मेगा मेडिकल स्पेशलिटी तपासणी शिबिर सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराला नागरिकांचा…

दांडी किनाऱ्यावर बाहेरील व्यवसायिकाकडून पॅरासेलिंग व्यवसायात घुसखोरी ; स्थानिक जलक्रीडा व्यवसायिक आक्रमक

मालवण : मालवण बंदर जेटी ते दांडेश्वर मंदिर या किनाऱ्यावर वॉटरस्पोर्ट्स व्यवसायाची आणखी क्षमता नसताना एका बाहेरील व्यवसायिकाकडून अनधिकृतपणे पॅरासेलिंग व्यवसाय सुरु करण्यात आला असून त्यास स्थानिक जलक्रीडा व्यवसायिकानी तीव्र विरोध दर्शवत बंदर विभागाला जाब विचारला. तसेच सदर व्यावसायिकाकडे परवान्याचे…

माजी आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुली शिवसेना शाखेच्या वतीने तिरंगी डबलबारी उत्साहात संपन्न

वैभव नाईक यांचा सत्कार करत केक कापून वाढदिवस केला साजरा कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मांडकुली शाखेच्या वतीने शनिवारी मांडकुली येथे तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित…

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील

मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई : राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनासह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, अशी माहिती मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.…

‘जय जवान, जय किसान’ सोबत ‘जय विज्ञान’ ही संकल्पना तितकीच महत्त्वाची…

DRDO चे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काशिनाथ देवधर यांचे प्रतिपादन एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, सुकळवाड येथे ICASME–2026 आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचा उद्घाटन सोहळा संपन्न मालवण : जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट (MITM), सुकळवाड येथे “ICASME–2026” ही विज्ञान व…

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्याकडून मालवण पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा

गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या कामाचे कौतुक : आ. निलेश राणे यांच्या मतदार संघातील मालवण पं. स. राज्यात आदर्शवत ठेवण्याचे आवाहन मालवण : जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी सोमवारी सकाळी मालवण पंचायत समितीला भेट देऊन पं. स. च्या छत्रपती संभाजीराजे…

मालवणात बुधवारी मोफत अन्नसुरक्षा प्रशिक्षण प्रमाणपत्र कार्यशाळा

महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा खात्यामार्फत सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघांच्या सहयोगाने आयोजन मालवण : महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा खात्यामार्फत सर्व प्रकारच्या अन्न व खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या सहयोगाने बुधवार दि.२५ मार्च रोजी सायंकाळी २.५५ ते ७.००…

error: Content is protected !!