सिंधुदुर्ग किल्याच्या बुरुजाला भगदाड, तटबंदीला धोका

केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे किल्ल्याच्या डागडुजीकडे व संवर्धनाकडे दुर्लक्ष मालवण : येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील भागात दोन नंबरच्या बुरुजाला तळाच्या ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. या बुरुजाचे आजूबाजूचे दगडही ढासळण्याच्या स्थितीत असून, तटबंदीला मोठा धोका निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग किल्ला…








