Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिरातील मूर्तीला सुवर्ण मुकुट अर्पण

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याहस्ते श्रीकृष्ण मूर्तीवर सुवर्ण मुकुट मालवण : शहरातील धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरचा ७१ वा वर्धापन दिन तसेच मुर्ती पुनःप्रतिष्ठापनेचा ४ था वर्धापन दिन पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व…

प. पू. नाटेकर आजींचा २ एप्रिलला ३१ वा तपपूर्ती सोहळा

मालवण : मालवण कोळंब येथील प. पू. नाटेकर आजीचा ३१ वा तपपूर्ती सोहळा गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ (श्री हनुमान जयंती) रोजी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी…

सिंधुदुर्गात सुट्या इंधन विक्री आदेशात सुधारणा !

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढला सुधारित आदेश अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी, मच्छीमार व त्यांच्या संस्थाना, शासकीय कंत्राटदार व अवजड यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा निर्णय सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, शासकीय कार्यालये,…

एसटी वाहक असलेल्या युवकाचा झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह

मालवणातील दुर्दैवी घटनेमुळे हळहळ  मालवण : तालुक्यातील कोळंब खडवणनाका येथील रहिवासी लाडोबा मेघश्याम लाड (३५) याचा मृतदेह नांदरूख सतीची खाण परिसरातील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी…

सुशांत दळवी कुटुंबियांचे माजी आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी केले सांत्वन

कणकवली : कणकवली येथील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. त्यामुळे दळवी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुशांत दळवी यांच्या कणकवली…

कणकवली रेल्वे स्थानकातील वातानुकुलीत वेटींग रूम सेवेत रुजू….

सरकत्या जिन्याच्या कामाचाही पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते शुभारंभ कणकवली : कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सरकत्या जिन्याचे भूमिपूजन आणि प्लॅटफॉर्म नजीकच्या वातानुकूलीत वेटींग रूमचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला. कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात आज वातानुकूलीत वेटींग रूम…

वालावलकर हॉस्पिटल, डेरवणमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया ; चिमुकलीच्या घशात अडकलेली सेफ्टी पिन बाहेर

चिपळूण : दापोली तालुक्यातील वणंद गावातील एका सात महिन्याच्या बाळाला एका महिन्यापासून सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. त्यासाठी बाळाच्या आई- वडिलांनी दापोली येथील बालरोगतज्ञांना दाखविले असता त्यांनी एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. एक्स-रे मध्ये घशामध्ये सेफ्टी पिन अडकल्याचे निदर्शनास आले व…

चिपळूणमधील ‘पाग’ येथील जीवघेण्या अपघातांना बसणार लगाम ; १०७ कोटींच्या वाढीव उड्डाणपुलासाठी खा. नारायण राणे यांचे प्रयत्न

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले ; आराखड्यासाठी आमदार निलेश राणेंचाही पाठपुरावा चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील ‘पाग’ आणि पॉवरहाऊस परिसर सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे. या ठिकाणी वाढती लोकसंख्या आणि वाहनांची प्रचंड वर्दळ लक्षात घेता,…

रोटरी क्लब मालवणच्या वतीने आयोजित शिबिरात ५२ मधुमेहग्रस्त रुग्णांची मोफत नेत्रपटल तपासणी

७ रुग्णांवर रोटरी मार्फत पुढील उपचार मोफत करून मिळणार  मालवण : रोटरी क्लब मालवण व आरसीसी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने येथील लिमये हॉस्पिटल मध्ये मधुमेहग्रस्त रुग्णांच्या मोफत नेत्रपटल (डोळ्याचा पडदा) OCT तपासणी शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या…

सावरवाड गावात “रुद्रनाथ फाउंडेशन” मार्फत धर्मिकतेच्या नावाखालील चालणाऱ्या “त्या” अघोरी कृत्यांची चौकशी करून कारवाई करा…

ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर आमदार निलेश राणेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना ; नियमबाह्य शिवलिंगाची स्थापना करून पैसे उकळण्याचा प्रकार मालवण : मालवण तालुक्यातील वराड गावातील सावरवाड येथे “रुद्रनाद फाऊंडेशन” या नावाने चंद्रशेखर राणे व त्यांचे सहकारी यांनी धार्मिकतेच्या नावाखाली केलेली अघोरी कृत्ये, बेकायदेशिर…

error: Content is protected !!