सभापती, उपसभापतींनी घेतली आमदार निलेश राणेंची भेट

तालुक्याच्या विकासासाठी काम करा, निधी कमी पडू देणार नाही : आ. राणेंचा शब्द मालवण | कुणाल मांजरेकर मालवण पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण व उपसभापती श्यामा झाड यांनी बुधवारी आमदार निलेश राणे यांची येथील निलरत्न निवासस्थानी भेट घेतली. यावेळी…








