चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या सावंतवाडीला पालकमंत्री नितेश राणेंची भेट

जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी येथे भेट देऊन पाहणी केली.…








