माजी उपसभापती राजू परुळेकर यांना मातृशोक

मालवण : भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती सतिश उर्फ राजू परुळेकर यांच्या मातोश्री व पं.स.सदस्या सौ.सीमा परुळेकर यांच्या सासू शालिनी दामोदर परुळेकर यांचे मंगळवारी १४ जुलै रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन…








