Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

सामान्य नागरिकांच्या जीवनात सुकरता आणण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे

अपर मुख्य सचिव विकास खारगे : ‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’साठी समन्वयाने प्रयत्न करण्याच्या सूचना सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : शासनाच्या लोककल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास…

नितेश राणे उत्तम मंत्री : संजय राऊत यांच्याकडून मुक्तकंठाने स्तुती !

मुंबई : ठाकरे शिवसेनेचे पारंपरिक विरोधक असलेले राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी प्रथमच मुक्तकंठाने स्तुती केली आहे. राऊत यांनी राणेंना राज्यातील ‘उत्तम मंत्री’ संबोधत मत्स्य विभागातील त्यांच्या कामाचे कौतुक केले. विधान…

भोसले नॉलेज सिटी : गौरवशाली वाटचालीचा नवा अध्याय….

१२ व्या वर्धापन दिनाला मंगलमय सुरुवात : धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन  सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या  क्षेत्रात नावाजलेल्या भोसले नॉलेज सिटीच्या १२ व्या वर्धापन दिनाची सुरुवात शनिवारी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीतील…

हेदुळ गावातील असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

मालवण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व मनसे सरचिटणीस संदीप दळवी, संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत व जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मालवण तालुक्यातील हेदुळ गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन आणि…

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी : घरगणना १०० टक्के पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रभावी नियोजनाला यश : अवघ्या २० दिवसांत १,४५१ घरयादी गटांची गणना पूर्ण सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अवघ्या २० दिवसांच्या विक्रमी…

मालवण पंचायत समिती आवारात सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य : पर्यावरण संवर्धनाचा संदेश मालवण : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मालवण पंचायत समितीच्या वतीने शुक्रवारी पंचायत समितीच्या मुख्य आवारात सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते नारळाच्या झाडाचे वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. “केवळ वृक्षलागवड…

‘शिवराज भूषण’ महानाट्याचा उद्या पहिला वर्धापन दिन सोहळा

राजकोट किल्ल्यावर उद्या सायंकाळी विशेष कार्यक्रम : आ. प्रमोद जठारांसह मान्यवरांची उपस्थिती मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य विचारांचे संवर्धन करणारी संस्था ‘श्री शिवराज मंच मालवण’ यांच्या वतीने निर्मिती करण्यात आलेल्या प्रसिद्ध ‘शिवराज भूषण’ या महानाट्याचा प्रथम वर्धापन दिन सोहळा…

महसूल विभागाच्या अपर सचिवांकडून राजकोट किल्ल्याची पाहणी

किल्ल्याचे पावित्र्य जपणे ही सामूहिक जबाबदारी ; स्वच्छता व सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ला परिसराला भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी…

‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर कडून रविना रेवंडकर हिला आर्थिक मदतीचा हात

मालवण दांडी येथील रविना रविंद्र रेवंडकर यांच्यावर कणकवलीतील रुग्णालयात सुरु आहेत उपचार मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील दांडी मोरेश्वरवाडी येथील सौ. रविना रवींद्र रेवंडकर यांच्या पोटात २४ x २५ एमएमचा ट्यूमर असून त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या…

आमदार प्रमोद जठारांचं शिवप्रेम : आमदार निधीतून पहिले १ कोटी राजकोट किल्ल्यात खर्च करणार

छत्रपतींच्या मालवण मधील आठवणींना उजाळा देणारा लेझर लाईट अँड साउंड शो राजकोट किल्ल्यावर दाखवणार मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असलेले प्रेम कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आ. जठार यांनी…

error: Content is protected !!