आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंतांकडून चिंदर गावात विकासकामांचा झंझावात

स्वखर्चातून एकाचवेळी १४ विकासकामे केली पुर्ण : ज्या वाडीत रस्ताच नव्हता, तिथे नव्या रस्त्याची उभारणी अनेक ठिकाणी पायवाटांचेही काँक्रिटीकरण ; आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांचे ग्रामस्थांनी मानले आभार मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून चिंदर गावात विकास कामांचा…








