शिवसैनिक सत्ताधाऱ्यांची दडपशाही आणि आमिशांच्या विरोधातला आवाज बनला पाहिजे

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे प्रतिपादन कणकवली : मी ठामपणे शिवसेना पक्षासोबत राहिलो आहे आणि यापुढेही राहणार आहे. मी कोणत्याही अपेक्षेने हे जिल्हाप्रमुख पद स्विकारलेले नाही. शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी ही जबाबदारी स्वीकारली आहे.…








