नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करा

नदीपात्रांमधील गाळ काढण्याच्या कामांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी (जिमाका) जिल्ह्यातील नदीपात्रांमधील गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी नदीपात्रातील गाळ काढण्याची कामे अधिक गतिमान करून उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश…








