Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

सिंधुदुर्ग–नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू

१६ नोव्हेंबरला पहिल्या विमानाचे उड्डाण; आठवड्यातील सातही दिवस मिळणार सेवा! पालकमंत्री नितेश राणे यांचे ‘येवा, कोकण आपलोच आसा!’ म्हणत प्रवासी व पर्यटकांना आवाहन सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या हवाई वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली असून, चिपी (सिंधुदुर्ग) ते नवी मुंबई विमानसेवेच्या तिकिटांचे…

‘युवा शंखनादा’तून नितेश राणेंचा तरुणांना हुंकार! राष्ट्रहित आणि धर्मरक्षणासाठी संघटित व्हा!

‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत नागपूरमध्ये युवा शक्तीचे जोरदार प्रदर्शन नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगरच्या वतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा शंखनाद’ कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी तरुणांशी संवाद…

वाशी गावाचा सर्वांगीण विकास करून आदर्श गाव बनवणार – आमदार प्रमोद जठार

संगमेश्वर तालुक्यातील वाशी गावच्या नूतन ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न २० लाखांच्या निधीनंतर अतिरिक्त १० लाखांची मागणीही तत्काळ मंजूर संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील निसर्गसंपन्न वाशी गावाचा केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता गावात आर्थिक सुबत्ता आणण्याचा संकल्प आमदार प्रमोद जठार…

… मगच २१ व्या शतकातील एमआयडीसीच्या बाता मारा!

माजी आमदार वैभव नाईक यांचा आमदार निलेश राणेंना टोला कुडाळ : कुडाळ एमआयडीसीच्या विकासावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नारायण राणे यांनी अनेक महत्त्वाची मंत्रिपदे भूषवूनही कुडाळ एमआयडीसीमध्ये अपेक्षित उद्योग आणले नाहीत,…

गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठा ट्विस्ट! सरकारच्या निर्णयाने सत्तेचे गणित बदलणार?

सतेज पाटील यांचा निर्णयाला विरोध, उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सत्तासंघर्षात आज, ४ नोव्हेंबर रोजी मोठी राजकीय घडामोड घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी उलाढाल…

दहा महिने सत्तेत, तरी नळपाणी योजनेचा आढावा घेण्यासाठी विशेष सभा लावण्यास टाळाटाळ का ?

ठेकेदार आणि PMC च्या कामावर नगरसेवक मंदार ओरसकर यांच्याकडून प्रश्नचिन्ह काम योग्य असेल तर माहिती देण्यास अडचण कसली? ठेकेदाराच्या मनमानीला सत्ताधाऱ्यांचा मूक पाठिंबा आहे का? मालवण : शहरातील नळपाणी पुरवठा योजनेवरून सत्ताधारी महायुतीचे नगरसेवक व ठाकरे शिवसेना नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप…

चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’ उत्साहात!

‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती; संघटन बळकटीकरणाचे केले आवाहन चिपळूण : भाजपच्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानांतर्गत रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याची राष्ट्रचिंतन बैठक चिपळुणात उत्साहात पार पडली. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव…

देवबागमध्ये पोलिसांचा छापा; २.२० लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त!

४६ बॉक्स दारू हस्तगत; एकावर कारवाई मालवण : मालवण तालुक्यातील देवबाग येथे अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी छापा टाकून गोवा बनावटीच्या दारूचे ४६ बॉक्स जप्त केले. या साठ्याची किंमत २ लाख २० हजार ८०० रुपये असून, मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री…

घुसखोरीला थारा नको; लोकशाहीला धोका नको

युरोपातील अस्थिरतेचा दाखला देत मंत्री नितेश राणे यांचा सावधानतेचा इशारा ‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रमात घुसखोरी, अंतर्गत सुरक्षा आणि मतदार यादी शुद्धीकरणावर परखड भूमिका ‘रिजीम चेंज’ची भाषा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान नाकारण्याची भाषा! कणकवली : युरोपातील प्रगत देशांमध्ये महागाई,…

सिंधुदुर्ग-चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश; रविवारसह दररोज विमानसेवा सुरू होणार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध होणार आहे. रविवारसह दररोज विमानप्रवासाची…

error: Content is protected !!