Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मालवण शहर स्वच्छतेसाठी आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांचा पुढाकार

सागरी महामार्गावर स्वच्छता मोहीम ; उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित शहरातील सर्व दहाही प्रभागात स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवणार : पूनम चव्हाण मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता…

देवगडमध्ये साकार होणार भव्य पर्यटन केंद्र ; पालकमंत्री नितेश राणेंचा पाठपुरावा

जिल्हा वार्षिक योजनेतून पाच कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा नियोजन समितीने घेतला असून देवगड शहरात भव्य पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात…

दहावी परीक्षेत मालवण तालुक्याचा ९८.७६ टक्के निकाल ; टोपीवालाची साक्षी रावराणे तालुक्यात प्रथम

मालवण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा मालवण तालुक्याचा निकाल ९८.७६ टक्के लागला आहे. यात अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलची विद्यार्थीनी साक्षी रावराणे ही ९७.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे. तालुक्यातील…

काजू उद्योगातील अडचणी सोडवण्यासाठी गठीत विशेष समितीची पहिली बैठक संपन्न

महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे संचालक मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ; बैठकीत काजू उद्योगाबाबत सविस्तर चर्चा सिंधुदुर्ग : कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाच्या अडचणी, काजू उद्योगाला लागणारे खेळते भांडवल, दर्जेदार कच्चा मालाचा अनियमित पुरवठा इत्यादी समस्यांबाबत काजूमंडळाने एक सर्व समावेशक योजना…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

गाबीत समाज पुस्तक भेट देऊन आमदार प्रमोद जठार यांचे मालवणात स्वागत

मालवण : भाजपचे नवनियुक्त विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांचा प्रथमच सिंधुदुर्ग दौरा कालच सुरू झाला. यावेळी मालवण येथे गाबीत समाजाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मान्यवर यांनी गाबीत समाज हे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. गाबीत समाजाचा गौरवशाली इतिहास आणि वर्तमानातील समस्या…

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात देऊळ बंद – २ चित्रपट टीझरचे अनावरण

मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते अनावरण सोहळ्यास जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, प्रविण तरडे, प्रथमेश इंगळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती देऊळ बंद – २ चित्रपट २१ मे रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित अभिनेते मोहन जोशी अक्कलकोट : सुमारे दहा वर्षांपुर्वी…

२०२९ च्या शतप्रतिशत विजयासाठी आतापासूनच जनतेच्या प्रश्नांवर काम करा…

आमदार प्रमोद जठार यांचे मालवणात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवाहन ; सी-वर्ल्ड प्रकल्प, कृषी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन कल्पना घेऊन पुढे येण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून ती एक विचारधारा…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इमारतींवर सौरऊर्जेचा प्रकाश ; महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि ‘महाप्रित’ मध्ये सामंजस्य करार : सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : पर्यावरणपूरक आणि ऊर्जाबचतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा नाविन्यपूर्ण…

कमिशन कमी करण्याचा राज्य शासनाचा निर्णय पिग्मी एजंटांसाठी त्रासदायक

कुटुंबांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होणार ; पिग्मी एजंटांनी वेधले सहाय्यक निबंधकांचे लक्ष मालवण : शासनाने पिग्मी एजंटांच्या कमिशन संदर्भात ३ टक्के वरून २.५० टक्के करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय सर्व पिग्मी एजंटांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत त्रासदायक ठरणारा आहे. २.…

error: Content is protected !!