‘सिंधूदर्पण’ पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा संपन्न ; सिंधुदुर्गनगरी – ओरोस येथे उपक्रम पत्रकारांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी माझी : पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचे आणि सर्व सोयींनी परिपूर्ण घर मिळावे या उद्देशाने ओरोस…








