बाळासाहेबांच्या प्रतिमेचा अवमान शिवसैनिक कदापि सहन करणार नाहीत

शायना एन.सी. यांच्या कृतीवर सिंधुदुर्ग युवती सेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे यांचा संतप्त इशारा मालवण : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अवमान झाल्याच्या घटनेने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिंदे शिवसेनेच्या नेत्या शायना एन.सी. यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र…








