धुरीवाड्यात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; १ लाख ५६ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त!

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली कारवाई मालवण : मालवण तालुक्यात अवैध दारू विक्रीविरोधात मालवण पोलिसांनी सध्या सातत्याने धडक कारवाया सुरू ठेवल्या आहेत. एकामागून एक छापे टाकून अवैध दारूचा साठा जप्त केला जात असल्याने अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले…








