मालवणमध्ये पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील महिलेचा मृत्यू; चिवला बीचवरील घटनेने हळहळ!

बोट सफरीनंतर प्रकृती बिघडली; उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी केले घोषित मालवण : पर्यटनासाठी मालवणमध्ये आलेल्या मुंबईतील ४२ वर्षीय महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. सौ. अनुश्री भावेश गुहागरकर (वय ४२, रा. चारकोप शिवनेरी, कांदिवली, मुंबई) असे मृत…








