देवबागमध्ये पोलिसांचा छापा; २.२० लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त!

४६ बॉक्स दारू हस्तगत; एकावर कारवाई मालवण : मालवण तालुक्यातील देवबाग येथे अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी छापा टाकून गोवा बनावटीच्या दारूचे ४६ बॉक्स जप्त केले. या साठ्याची किंमत २ लाख २० हजार ८०० रुपये असून, मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री…








