पिंगुळी पाझर तलावाच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांना घेरले; चार दिवसांच्या उपोषणानंतरही भेट न दिल्याने शिष्टमंडळाची नाराजी!

मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट; ग्रामस्थांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी सिंधुदुर्ग :पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलाव वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या उपोषणाला चार दिवस उलटूनही जिल्हाधिकारी उपोषणस्थळी भेट देण्यासाठी न आल्याने शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली. मनसे…








