बाहेरचे नाही, मालवणमधीलच दोघे निघाले घरफोडी करणारे!

कट्टा गुरामवाडीतील निसर्गनगरीतील आठ बंगल्यांवर डल्ला; संशयितांना एलसीबीने घेतले ताब्यात, गुन्ह्याची कबुली मालवण : मालवण-कट्टा येथील निसर्गनगरी संकुलातील तब्बल आठ बंगल्यांचे दरवाजे उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या दोघांना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) ताब्यात घेतले आहे.…








