सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर!

‘EX-INS गुलदार’ प्रकल्पाची प्रतिष्ठित ‘गोल्डन बनियन अवॉर्ड’साठी निवड ‘द वीक हेरिटेज अवॉर्ड्स २०२६’मध्ये दोन श्रेणींत नामांकन; २७ ऑक्टोबरला नवी दिल्लीत पुरस्कार सोहळा सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटन क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) महत्त्वाकांक्षी…








