Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

बुकेऐवजी बंधारा, पोस्टरऐवजी आरोग्यसेवा! विशाल परब यांचा सेवाभावी उपक्रम कौतुकास्पद

भाजप महाराष्ट्र सहप्रभारी खासदार सदानंदशेठ तानावडे यांचे गौरवोद्गार; सावंतवाडीत भव्य महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून समाजसेवेचा वसा जपण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत. भाजपचे…

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्गमध्ये महाआरोग्याचा महायज्ञ

अतुल काळसेकरांच्या हस्ते उद्घाटन; तुषार केळकरांची विशेष उपस्थिती, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दोडामार्ग | प्रतिनिधी भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, आरोग्यविषयक…

शिल्पा खोत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर मालवण बंदर जेटीवरील स्वच्छतागृह झाले चकाचक

पालिका प्रशासनाला धरले धारेवर; स्पॉट पंचनाम्यानंतर स्वच्छता आणि पाणीपुरवठा सुरळीत मालवण : मालवणच्या पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या बंदर जेटीवरील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. स्थानिक व्यापारी व नागरिकांच्या तक्रारीनंतर शिल्पा खोत यांनी आक्रमक भूमिका घेत प्रत्यक्ष पाहणी…

रेवंडीत तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह; घटनास्थळावर रक्ताचे डाग, पळणाऱ्या महिलेला पकडले

मिठबांवच्या श्रीधर नरेच्या मृत्यूने खळबळ; दुचाकी आणि दारूच्या बाटल्यांमुळे अनेक प्रश्न, पोलिस तपासाकडे लक्ष मालवण : मालवण तालुक्यातील रेवंडी तांडेलवाडी सडा येथे आज सकाळी देवगड तालुक्यातील मिठबांव येथील श्रीधर नरे या तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ…

आ. निलेश राणेंचा निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप ; माजी आ. वैभव नाईकांचा आरोप, चौकशीची मागणी

सा. बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेले पत्र आणले समोर; मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवण मतदारसंघातील विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळवून देण्यासाठी आमदार निलेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अधिकाऱ्यांवर…

“जनतेची सेवा करत राहा, जनता योग्य नेता निवडेल”

आमदार प्रमोद जठार यांचा युवा नेते विशाल परब यांना सल्ला विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात भव्य मोफत महाआरोग्य शिबिर; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आशा सेविकांचा सन्मान, प्राथमिक आरोग्य केंद्रांना PPE किटचे वाटप; विधानसभा मतदारसंघात ‘वैकुंठ रथ’चा सामाजिक उपक्रम वेंगुर्ला :…

चिवला बीच रस्त्याच्या कामाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

मालवणमध्ये प्रथमच Ajax मशीनद्वारे M30 मिक्स डिझाईन काँक्रिटचा वापर उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्यासह महायुतीच्या नगरसेवकांकडून पाहणी; दर्जेदार कामाबाबत स्थानिकांकडून समाधान मालवण | कुणाल मांजरेकर मालवणच्या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या चिवला बीच परिसरातील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरू झाले आहे. कुडाळ-मालवणचे…

जलसंधारणाला जिल्हा बँकेचे बळ; २५ हजार पिशव्यांचे वितरण

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा पुढाकार; वनराई बंधाऱ्यांच्या कामांना मिळणार गती सिंधुनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्यासाठी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी २५ हजार पिशव्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष…

भजनातून संस्कार, अध्यात्मातून समाजाची एकजूट

मालवणच्या भजन महोत्सवात शिवसेना जिल्हाप्रमुख, उद्योजक दत्ता सामंत यांचे प्रतिपादन; दत्ता सामंत यांचा ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मान मालवण : भजन ही केवळ करमणुकीची कला नसून संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारे प्रभावी माध्यम आहे. भजनातून समाजाला चांगले विचार,…

युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त मळेवाड येथे पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ

जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते उद्घाटन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी : भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त मळेवाड येथे आयोजित पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे…

error: Content is protected !!