Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

आपत्कालीन सेवेत धावणाऱ्या ‘जीवनदूतां’चा गौरव

लायन्स क्लब मालवणतर्फे ॲम्बुलन्स चालकांचा विशेष सन्मान; पाच चालकांचा प्रातिनिधिक सत्कार मालवण | कुणाल मांजरेकर रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून देताना प्रत्येक क्षणाशी शर्यत करणाऱ्या आणि गंभीर अवस्थेतील रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहोचवून अनेकांचे प्राण वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ॲम्बुलन्स चालकांचा…

आंध्रच्या बंदर विकास मॉडेलचा महाराष्ट्रासाठी अभ्यास

मंत्री नितेश राणे यांची आंध्रचे बंदरे मंत्री बी. सी. जनार्दन रेड्डी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक बंदरे, उद्योग, मत्स्यव्यवसाय व किनारी पर्यटनाच्या एकात्मिक विकासावर भर विजयवाडा (आंध्रप्रदेश) : आंध्रप्रदेशच्या सागरी व बंदर-केंद्रित विकास मॉडेलचा अभ्यास करून महाराष्ट्रातील सागरी अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या…

मालवणात जिल्हा काँग्रेस आक्रमक ; ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिमेचे दहन

निवडणूक आयुक्तांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची मागणी मालवण : “निषेध असो, निषेध असो… ज्ञानेश कुमार यांचा निषेध असो… लोकशाही गिळंकृत करणाऱ्या सरकारचा निषेध असो…” अशा घोषणांनी गुरुवारी मालवण शहर दणाणून गेले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ‘लोकशाही…

नाना पाटेकर यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका; नितेश राणेंची श्रद्धांजली

‘अभिनयातील वादळ, रोखठोक बाणा अन् शेतकऱ्यांच्या हाकेला धावून जाणारा सहृदयी माणूस’ : ना. नितेश राणे सिंधुदुर्ग : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे, अशा शब्दांत सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे…

कुडाळच्या महिला व बाल रुग्णालयातील बंद सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू

आमदार निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा; डॉ. राजेश उबाळे यांची नियुक्ती कुडाळ : जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे काही काळापासून बंद असलेली सोनोग्राफी सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध असतानाही मनुष्यबळाअभावी ही सेवा बंद…

नाना पाटेकरांच्या निधनाने मन सुन्न; ‘हक्काने विचारपूस करणारा जिवलग मित्र गमावला’

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची हृदयस्पर्शी प्रतिक्रिया मालवण : ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. ‘नारायण, तू कसा आहेस?’ असे हक्काने विचारणारा माझा एक अतिशय जवळचा मित्र आज…

संघटन, समाजकारण आणि उद्योजकतेचा संगम…

शिवसेना मालवण तालुका चिटणीस मकरंद राणे वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष कुणाल मांजरेकर – मालवण मालवण तालुक्यातील असरोंडी गावच्या मातीशी आणि परिसरातील सर्वसामान्य माणसांशी घट्ट नाते जपत गेली तीन दशके सामाजिक, राजकीय आणि उद्योजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले शिवसेना मालवण तालुका चिटणीस…

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

गोवा : मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते विश्वनाथ उर्फ नाना पाटेकर यांचे आज ८ ऑक्टोबर रोजी पहाटे गोवा दोनापॉला येथील घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते. घरात बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीने…

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींचा दणदणीत विजय

जिल्हास्तरावर मालवण तालुक्याचे करणार प्रतिनिधित्व; खेळाडूंच्या चमकदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक मालवण : क्रीडा व युवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने चौके हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या तालुकास्तरीय…

वनराई बंधाऱ्यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांसमवेत श्रमदान

सिंधुदुर्ग : पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी आता केवळ घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीवर भर देत सिंधुदुर्गात लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांची उभारणी सुरू आहे. याच उपक्रमाला बळ देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी पाट येथे विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष श्रमदान केले. सिंधुदुर्गात लोकसहभागातून…

error: Content is protected !!