मालवण बीचवर उद्या भक्तिसंगीताची स्वरमयी मैफल; ‘देवधून’ संगीत रजनीचे आयोजन

रविवारी सायंकाळी ७.३० वाजता कार्यक्रम; भक्तिरसाचा अनुभव घेण्याची रसिकांना संधीमालवण | कुणाल मांजरेकर मालवण बीच कला महोत्सवाच्या निमित्ताने रविवारी ११ ऑक्टोबर सायंकाळी ७.३० वाजता ‘देवधून – भक्तिरस, एक अद्भुत संगीत रजनी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य…








