Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

सामाजिक उपक्रमांसह शुभेच्छा वर्षावात सहदेव बापर्डेकर यांचा वाढदिवस साजरा

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह सहकारी मित्रपरिवार यांची उपस्थिती मालवण : मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती व लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांचा ६० वा वाढदिवस सोमवारी सामाजिक उपक्रम, शुभेच्छा वर्षावासह आरोग्यसेवा उपक्रमांनी साजरा झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सेवानिवृत्ती…

नगराध्यक्षा ममता वराडकर यांची शब्दपूर्ती…

चिवला बीच समूलबाग महापुरुष मंदिर परिसरातील वीज ट्रान्सफॉर्मर कामाचा शुभारंभ… मालवण : मालवण शहरातील चिवला बीच, समूलबाग येथे विजेची समस्या जाणवत असल्याने तेथे नवीन वीज ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नागरिकांना दिलेले आश्वासन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी आमदार निलेश राणे व शिवसेना…

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ८ ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाचा ५९ वा युवा महोत्सव

३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी करणार सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

सिंधुदुर्ग बँकेत ७३ गुणवंतांना नियुक्ती; आणखी ६७ पदांची भरती लवकरच…

रोजगाराच्या संधी या जिल्ह्यातच निर्माण करणार : पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी, सहकार क्षेत्र, ग्रामीण अर्थचक्र आणि हजारो कुटुंबांचे जीवन या बँकेशी जोडलेले आहे. त्यामुळे प्रत्येक नव्या कर्मचाऱ्याने स्वतःला केवळ कर्मचारी…

बांधकाम कामगारांचे प्रलंबित १४,९०५ ऑनलाईन लाभ अर्ज ऑक्टोबर अखेर पर्यंत मंजूर होणार

बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोंदणी करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार कामगार अधिकारी यांच्यासोबत बांधकाम कामगार महासंघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची चर्चा सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक व अन्य ऑनलाईन लाभाचे एकुण अर्ज १४,९०५ एवढे मंजूर करण्यास सुरुवात करण्यात आली असून,…

बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांचा वाढदिवस आरोग्य विषयक उपक्रमांनी साजरा

नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण : मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांचा ६० वा वाढदिवस सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांनी साजरा झाला. यानिमित्त राजकोट मित्रमंडळ आणि लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या संयुक्त…

मालवण पोलीस निरीक्षक पदी अतुल जाधव यांनी पदभार स्वीकारला

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांसह पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत मालवण : येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदी अतुल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालवण नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी त्यांची येथील पोलीस ठाण्यात…

राजापूर येथे रंगली भव्य सामूहिक चिखल नांगरणी स्पर्धा संपन्न

रॉयल ग्रुप कोकण ग्रामीण/मुंबई, ओशिवळे यांच्यावतीने आयोजन ; आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ राजापूर : राजापूर तालुक्यातील ओशिवळे गावामध्ये गुरववाडी माळ येथे रॉयल ग्रुप कोकण ग्रामीण/मुंबई यांच्यावतीने भव्य सामूहिक चिखल नांगरणी स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये गावठी व…

श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठ शैक्षणिक संस्थेचा उद्या उद्घाटन सोहळा

कोकणातील उच्च शिक्षणाला मिळणार नवी दिशा चिपळूण : कोकणातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठ(विशिष्ठ श्रेणी अंतर्गत) या कोकणातील पहिल्या आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक विद्यापीठाचा उद्घाटन सोहळा मंगळवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सावर्डे येथील एस.व्ही.जे.सी.टी.…

सहदेव बापर्डेकर – जिद्द, संघर्ष, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर घडलेले आदर्श नेतृत्व

माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून मागील अनेक वर्षांपासून ओळख असलेली परंतु, अनेक वर्षे सक्रिय राजकारणापासून काहीसं अलिप्त असलेलं सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे मालवण शहरातील मेढा राजकोट येथील प्रतिथयश मत्स्य व पर्यटन उद्योजक सहदेव…

error: Content is protected !!