कुडाळच्या स्टेट बँकेत चाकूचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न!

महिला कर्मचाऱ्याच्या गळ्याला लावला चाकू; लाखोंची रोकड लुटण्याचा डावनागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयिताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शहरातील पानबाजार येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेत मंगळवारी दुपारी भरवस्तीत दरोड्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली. एका संशयित तरुणाने बँकेतील…








