सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार

संभाव्य दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्हावासियांना आवाहन उद्योगपती, व्यापारी, संस्था, संघटनांसह प्रत्येक घटकाला जलसंवर्धनाच्या लोकचळवळीत सहभागी होण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा हे आपले कुटुंब आहे. या कुटुंबासमोर संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीचे संकट उभे राहत असताना त्यावर…








