मुसळधार पावसाने मालवणला झोडपले ; धुरीवाड्यात वीज कोसळून दोघांना दुखापत

मालवण : मालवण शहर आणि परिसराला शनिवारी सायंकाळी उशिरा विजेचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. धुरीवाडा येथे जोगी कुटुंबीय राहत असलेल्या घरानजीक ५० फुट अंतरावर माडावर वीज कोसळली. यात मच्छीच्या जाळीचे काम करणाऱ्या दोघांना विजेचा धक्का बसला. मात्र सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही. याबाबतची माहिती बाबी जोगी यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!