Category पर्यटन

सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांना राज्य शासनाचा पुरस्कार

सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन लवकरच होणार सन्मान मालवण | कुणाल मांजरेकर सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन २०२४-२०२५ या कालावधीसाठी देण्यात येणारे पुरस्कार शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले. यामध्ये तांत्रिक संवर्ग (स्थापत्य)…

तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवृत्त युद्धनौका गुलदारला भेट 

आंतरराष्ट्रीय जल पर्यटन प्रकल्पासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे मानले आभार, संस्थेकडून कृतज्ञता व्यक्त… मालवण : तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी विजयदुर्ग बंदरात उभ्या असलेल्या निवृत्त युद्धनौका गुलदारला भेट दिली. कोकणातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी यासाठी सिंधुदुर्गातील निवती येथील समुद्र तळाशी…

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन व मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना कोकणच्या अर्थकारणाला मिळणार नवी दिशा; रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार…

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू होण्यासाठी आवश्यक परवानग्या आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना ; चिपी ते मुंबई विमानसेवेबाबत मंत्रालयात बैठक मुंबई : मुंबई – चिपी विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आणि त्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून यासाठी शासनाने उडान…

दांडी किनारपट्टीवर स्थानिकांव्यतिरिक्त इतरांना पर्यटन व्यवसाय करण्यास विरोध

स्थानिक व्यावसायिकांच्या बैठकीत एकमुखी ठराव ; अन्वय प्रभू यांची माहिती मालवण : दांडी गावा व्यतिरिक्त बाहेरील पर्यटन व्यावसायिकांना दांडी समुद्रकिनाऱ्यावर कोणताही पर्यटन व्यवसाय करण्यास आमचा विरोध राहील अशी एकमुखी भूमिका सागरी पर्यटन व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आली असल्याची माहिती अन्वय प्रभू…

error: Content is protected !!