Category पर्यटन

तारकर्लीच्या समुद्रात पुण्यातील पर्यटक बुडाला

स्थानिकांच्या तत्परतेमुळे एकाला सुखरूप वाचवण्यात यश मालवण : तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पुण्यातील दोन पर्यटकांपैकी एक जण पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावत दुसऱ्या पर्यटकाला सुखरूप बाहेर…

‘आयएनएस गुलदार’ च्या माध्यमातून जिल्ह्याच्या आंतराष्ट्रीय पर्यटनाचा सूर्योदय

पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांची प्रतिक्रिया मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून केंद्र व राज्य सरकारने मान्यता दिली आहे. शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी कार्य चालू आहे. परंतु आंतराष्ट्रीय स्तरावर पर्यटन वाढीसाठी जिल्ह्यात पर्यटन पूरक…

INS गुलदार आज सायंकाळ पर्यंत समुद्र तळाशी स्थापित होणार

अफवांवर विश्वास ठेऊ नका ; महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे आवाहन सिंधुदुर्ग : कोकणच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड ठरणारा भारतीय नौदलातील निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार निवतीच्या समुद्र तळाशी स्थापित करण्याचा महत्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हाती घेतला आहे. मात्र काही जणांकडून…

‘महाराज’ प्युअर व्हेज फास्ट फूड अँड रेस्टॉचा आज मालवणात भव्य शुभारंभ

पंजाबी, चायनीज, इंडियन, साऊथ इंडियन डिशेससह पावभाजी, ज्यूस, मिल्कशेक, मॉकटेल आदी १७५ हून अधिक पदार्थांचा भरगच्च मेन्यू मालवण : ‘भावेश ग्रुप ऑफ बिझनेस’ संचलित “महाराज फास्ट फूड अँड रेस्टॉ” या प्युअर व्हेज दालनाचा भव्य शुभारंभ सोहळा मालवण बाजारपेठेतील सिंधुबझार समोर…

नशेबाज पर्यटकांना “मालवणी दणका”

मालवण : मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहाच्या प्रांगणात गाडी पार्किंग करून नाट्यगृहाच्याच पायऱ्यांवर बसून भर दुपारी दारू पार्टी करणाऱ्या पर्यटक तरुणांना मालवणमधील जागरूक नागरिक व नाट्यप्रेमींनी रोखत त्यांची दारू पार्टी उधळून लावली. तसेच मालवणी शैलीत खडे बोल सुनावले. मालवण शहरातील…

प्रतीक्षा संपली ! ‘महाराज’ प्युअर व्हेज फास्ट फूड अँड रेस्टॉचा मालवणात १९ मे रोजी भव्य शुभारंभ

घाटगे ग्रुप, कोल्हापूरचे उद्योजक तेज घाटगे, शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती पंजाबी, चायनीज, इंडियन, साऊथ इंडियन डिशेससह पावभाजी, ज्यूस, मिल्कशेक, मॉकटेल आदी १७५ हून अधिक पदार्थांचा भरगच्च मेन्यू मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर व परिसरात मागील…

कणकवली रेल्वे स्थानकातील वातानुकुलीत वेटींग रूम सेवेत रुजू….

सरकत्या जिन्याच्या कामाचाही पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते शुभारंभ कणकवली : कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सरकत्या जिन्याचे भूमिपूजन आणि प्लॅटफॉर्म नजीकच्या वातानुकूलीत वेटींग रूमचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला. कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात आज वातानुकूलीत वेटींग रूम…

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा ‘डीपीआर’ तयार

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत लेखी माहिती : मंत्री केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे यांच्या केंद्रस्तरीय पाठपुराव्याला मोठ यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती घोषणा : १०८ किमी प्रकल्पासाठी प्रशासकीय कामांना वेग : कोकण-पश्चिम महाराष्ट्र जोडणीच्या…

दांडी किनाऱ्यावर बाहेरील व्यवसायिकाकडून पॅरासेलिंग व्यवसायात घुसखोरी ; स्थानिक जलक्रीडा व्यवसायिक आक्रमक

मालवण : मालवण बंदर जेटी ते दांडेश्वर मंदिर या किनाऱ्यावर वॉटरस्पोर्ट्स व्यवसायाची आणखी क्षमता नसताना एका बाहेरील व्यवसायिकाकडून अनधिकृतपणे पॅरासेलिंग व्यवसाय सुरु करण्यात आला असून त्यास स्थानिक जलक्रीडा व्यवसायिकानी तीव्र विरोध दर्शवत बंदर विभागाला जाब विचारला. तसेच सदर व्यावसायिकाकडे परवान्याचे…

दांडेश्वर मंदिर ते पद्मगड दरम्यान खाली आलेली धोकादायक वीज वाहिनी सुस्थितीत करणार

महावितरणचे अभियंता सचिन मेहेत्रे यांची ग्वाही ; स्थानिक नगरसेविका अन्वेशा आचरेकर यांनी वेधले लक्ष मालवण : शहरातील दांडी किनाऱ्यावर दांडेश्वर मंदिर ते पद्मगड दरम्यान खाली आलेल्या धोकादायक विजवाहिनीबाबत स्थानिक व्यवसायिक, पर्यटक आणि मच्छिमारानी स्थानिक नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती…

खुशखबर | कोकणच्या जल वाहतुकीचे दालन १ मार्चला उघडणार : मुंबई विजयदुर्ग बोटसेवेचा होणार शुभारंभ

१ मार्चला सकाळी ८ वाजता मुंबईतून विजयदुर्गकडे प्रयाण ; मंत्री नितेश राणे यांनी बुकिंग केले पहिले तिकीट मालवण ( कुणाल मांजरेकर) : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सुरु होत असलेल्या बहुचर्चित मुंबई…

शिवजयंती निमित्त फिरायला आलेल्या रत्नागिरीतील दहा वर्षीय मुलीचा आकस्मिक मृत्यू

किल्ले सिंधुदुर्गवरील दुर्घटना ; मुलीला हृदयाचा होता आजार मालवण : शिवजयंती निमित्त येथील सिंधुदुर्ग किल्यावर पर्यटनासाठी आलेल्या अस्मी मनोहर गोविलकर (रा रत्नागिरी) या दहा वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. रत्नागिरी येथून विद्यार्थी व…

error: Content is protected !!