Category पर्यटन

कुडाळ मालवण मतदार संघात पर्यटनासाठी १३.५० कोटींचा निधी मंजूर

व्हिजनरी नेतृत्व आमदार निलेश राणेंचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी मालवण : आमदार निलेश राणे मंत्रालयीन पातळीवरील सातत्याने पाठपुरावा करून अनेक प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे, नुकताच समाजकल्याण अंतर्गतसुद्धा २ कोटी रुपयांचा निधी कुडाळ मतदारसंघात मंजूर झाला असून समाजकल्याण विभागाच्या…

पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर रॉकगार्डन आज प्रकाशित होणार

भाजप शहर मंडल तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती ; नवीन विद्युत मीटरसाठी आवश्यक रक्कम पालिकेकडून महावितरणकडे भरणा मालवण : वादळी वातावरणामुळे पालिकेच्या रॉकगार्डन मधील वीज मीटर जळाल्याने येथील वीज पुरवठा बंद होता. यामुळे पर्यटकांची गैरसोय होत असल्याने मालवण शहर भाजपच्या…

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक स्वयंचलित रोबोटीक वॉटर क्राफ्ट मालवण नगरपालिकेत धूळखात …

ठाकरे शिवसेना आक्रमक ; संतप्त पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर धडक देत अधिकाऱ्यांना धरले धारेवर ; जीवरक्षकांना साहित्य सुपूर्द मालवण : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेली स्वयंचलित रोबोटीक वॉटर क्राफ्ट मालवण नगरपालिकेत धूळखात पडून असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे, तर किनारपट्टीवर…

पर्यटन व्यावसायिकांनी किनारपट्टीवर जीवरक्षकाची नियुक्ती करावी

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करा ; पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या सूचना मालवण : तारकर्ली किनारपट्टी भागात पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने अपघात प्रवण क्षेत्रात पर्यटक जाऊ नयेत आणि कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी किनारपट्टीवर जीवरक्षकाची नियुक्ती…

नगरसेवक पदाची निवडणुक लढवणार नाही : महेश कांदळगावकर यांची घोषणा

नगराध्यक्ष कालावधीतील विकासकामांचा मांडला लेखाजोखा : नगराध्यक्ष म्हणून पाच नाही तर नऊ वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी ; १०० कोटींची कामे प्रस्तावित करण्यात यश  आमदार निलेश राणेंचे व्हिजन आमच्या “कल्पनाशक्ती पलीकडील”, येणाऱ्या पाच वर्षामध्ये मालवणचा चेहरा मोहरा बदलून जाणार महिला…

मालवण रॉक गार्डन अंधारात, व्यावसायिक त्रस्त ; शिल्पा खोतांचा आंदोलनाचा इशारा

मालवण : पर्यटकांचं खास आकर्षण असलेले येथील रॉक गार्डन सध्या वीज पुरवठ्या अभावी सायंकाळच्या वेळेस पूर्णतः काळोखात गेले आहे. ऐन पर्यटन हंगामात रॉक गार्डन अंधारात बुडाल्याने पर्यटकांना निराश होऊन माघारी परतावे लागत आहे. याचा थेट परिणाम स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायावर झाला…

नगरोत्थान महाअभियान योजनेतून मालवण शहरात पहिल्या टप्प्यात १ कोटी ३५ लाख निधी मंजूर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पाठपुराव्यातून निधी मंजूर मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२५ -२६ करता नगरोत्थान महाअभियान योजनेतून मालवण शहरात पहिल्या टप्प्यात १ कोटी ३५ लाख निधी मंजूर झाला आहे. यामध्ये…

कुडाळ व मालवण तालुक्यात ‘क’ वर्ग पर्यटनअंतर्गत ८० लाखांचा निधी मंजूर

आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून पुरातन मंदिरांचा पर्यटन दृष्ट्या विकास होणार मालवण : कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण १५ देवस्थानांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना क वर्ग पर्यटन योजनेअंतर्गत एकूण ७५ लाखांचा निधी पहिल्या टप्यात मंजूर करण्यात आला आहे. यात घावनळे…

मालवण तालुक्यातील गड किल्ल्यांच्या डागडुजी, जतन व संवर्धनासाठी राज्य सरकारचा पुढाकार

मंत्री आशिष शेलार यांच्या दालनात बैठक, पालकमंत्री नितेश राणेंसह अधिकारी, भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ; नांदोस गढी, भगवंतगड, रामगड परिसराचा होणार विकास मुंबई : मालवण तालुक्यातील नांदोस गढी, भगवंतगड, रामगड आदी गड किल्ल्यांची डागडुजी जतन व संवर्धन पुरातत्व विभागाच्या माध्यमातून होण्याच्या दृष्टीने…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी सहकार्य करणार…

जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांची पर्यटन महासंघास ग्वाही मालवण : पर्यटन व्यावसायिक महासंघ व टीटीडीएस संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गच्या नुतन जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पर्यटन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात चालू असलेल्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील अपरिचित पर्यटन…

मालवणात उद्या ‘नवदुर्गांच्या नवदुर्गा’ ऐतिहासिक कार्यक्रम.

मालवण : येथील श्री शिवराज मंच यांच्यावतीने शनिवारी २७ सप्टेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्ग व बंदर जेटी येथे ‘नवदुर्गांच्या नवदुर्गा’ या भव्य ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवानिमित्त यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा पाया असलेल्या किल्ले सिंधुदुर्ग येथील श्री…

मालवणच्या पर्यटन क्षेत्राची बदनामी करणाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घ्या

तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे मालवण पोलिसांना निवेदन ; पर्यटन क्षेत्राच्या बदनामीचे षडयंत्र रचत असल्याचा संशय मालवण : जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राची बदनामी केल्याबद्दल जिल्ह्यातील संबंधित व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या वतीने आज पोलिसांकडे करण्यात आली. याबाबतचे…

error: Content is protected !!